10 वी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा बँकेत शिपाई असिस्टंटच्या 503 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु | Bank Of Baroda Bharti 2025 Notification
Bank Of Baroda Bharti 2025 Notification बँक ऑफ बडोदा, अंतर्गत “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली … Read more