Bank Of India Bharti 2025 ; बँक ऑफ इंडिया बँकेत रिक्त जागांसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

Bank Of India Bharti 2025

Bank Of India Bharti 2025 बँक ऑफ इंडिया, अंतर्गत “ऑफिसर्स स्केल IV (मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, कायदा अधिकारी)” पदाच्या एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 23 ते 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास … Read more