BGauss RUV 350 Powerful इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्जवर 135 किमी | 50 मिनिटात फुल बॅटरी चार्ज

BGauss RUV 350

BGauss कंपनीने नवीन दमदार आणि नवनवीन फीचर्स असणारी इलेक्ट्रिक स्कूटर BGauss RUV 350 लॉंच केली आहे. BGauss कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हिरिएंटमध्ये लॉंच केली आहे. या तीनही मॉडेलची किंमत वेगवेगळ्या आहेत. बेस मॉडेलची किमंत 1.10 लाख रुपये आहे . मिड व्हिरिएंटची किंमत 1.25 लाख रुपये आहे. आणि टॉप मॉडेलसाठी किंमत 1.35 लाख रुपये जाहीर करण्यात … Read more