आता पाण्याची चिंता मिटली; बोअरवेलसाठी 50 हजार रुपये सरकारकडून अनुदान, पहा संपूर्ण डिटेल्स | Borewell Anudan Yojana Maharashtra
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे – Borewell Anudan Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाणार असून, शेतीसाठी पाण्याचा ठोस स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेमुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना कमी खर्चात बोरवेलची सुविधा उपलब्ध होणार आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Borewell Anudan Yojana Maharashtra महाराष्ट्र सरकारने … Read more