बंपर भरती; 4500 रिक्त जागांकरिता “या” सरकारी बँकेत मोठी भरती प्रक्रिया सुरु, आताच ऑनलाईन अर्ज भरा | Central Bank Of India Jobs

Central Bank Of India Jobs

Central Bank Of India Jobs सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची 4500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे.   Central Bank Of India Jobs सेंट्रल बँक ऑफ इंडिया, येथे “अप्रेंटिस” पदाच्या एकूण 4500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more