CMF Phone 1 | चार कलरचा स्मार्टफोन लॉंच स्वस्तात, मस्त स्मार्टफोन जाणून घ्या संपूर्ण माहिती

cmf phone 1

CMF ने त्यांचा नवीन स्मार्टफोन CMF Phone 1 भारतात 8 जुलै 2024 रोजी लॉंच करण्यात येणार आहे. CMF चा जबरदस्त असा फोन लॉंच करण्यापूर्वी या फोनची संपूर्ण माहिती लीक झाली आहे. सोशल मीडियामध्ये या या स्मार्टफोनची भरपूर चर्चा ट्रेण्डिंगमध्ये आहे त्याचा CMF कंपनीने जाहीर केले आहे की या CMF Phone 1 भारतात 8 जुलै रोजी … Read more