राज्य सरकारकडून दिव्यांग बांधवाना मोफत ई- रिक्षा, “या” पद्धतीने अर्ज करा | Divyang e rickshaw yojana maharashtra online

Divyang e rickshaw yojana maharashtra online

Divyang e rickshaw yojana maharashtra online ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषवाक्याला अनुसरून केंद्र व राज्य शासन विविध घटकांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्यामध्ये महिलांपासून ते युवकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते दिव्यांग बांधवांपर्यंत प्रत्येकासाठी स्वतंत्र योजना असतात. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांच्या स्वावलंबनासाठी ‘अपंग ई रिक्षा योजना महाराष्ट्र’  सुरु केली आहे. ही योजना दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना … Read more