खाद्यतेलांच्या किंमतीत मोठी दर वाढ, नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बातमी, पहा नवीन दर काय? | Edible Oil Change Rate Today

Edible Oil Change Rate Today

Edible Oil Change Rate Today आज आपण तेलाच्या दरामध्ये किती वाढ झालेली आहे ते पाहणार आहोत,  सध्या आपल्याला स्वयंपाकात वापरायचं खाद्यतेल खूप महाग झालं आहे. काही महिन्यांपूर्वीपेक्षा तेलाचे दर जास्त वाढले आहेत. सोयाबीन तेल 20 रुपये, शेंगदाणा तेल  10 रुपये आणि सूर्यफूल तेल 15 रुपये किलोमागे महाग झालं आहे. हे सगळं आपल्या घराच्या खर्चावर परिणाम … Read more