Fastag चे नियम बदलले, “ही” गोष्ट नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, पहा संपूर्ण डिटेल्स | Fastag Rules Change In Marathi

Fastag Rules Change In Marathi

Fastag Rules Change In Marathi महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिल 2025 पासून केवळ फास्टॅगद्वारेच टोल वसूल केला जाणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. या नवीन Fastag चे बदलेल्या नियमामध्ये कोणतेही बदल होणार नाही असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जाहीर केलेले … Read more