राज्यातून कुठूनही करता येणार आधारकार्ड मार्फत भाडेकरार (Rent Agreement), जाणून घ्या संपूर्ण माहिती | Rent Agreement Online Maharashtra In Marathi

Rent Agreement Online Maharashtra In Marathi

Rent Agreement Online Maharashtra In Marathi ऑनलाईन भाडेकरार आता राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणार असून, त्यासाठी भाडेकरार २.० हि प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात 17 फेबुवारी पासून सुरु करण्यात येत आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून, पक्षकारांची माहिती आधार क्रमांकांद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात … Read more