गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत क्लार्क पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Goa SSC Bharti 2025 last date

Goa SSC Bharti 2025 last date

Goa SSC Bharti 2025 last date गोवा कर्मचारी निवड आयोग, अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हरी क्लर्क, कनिष्ठ लघुलेखक गट ‘क’” पदाच्या एकूण 398  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. वयोमर्यादा 28 ते 45 वर्षे ठेवण्यात आली आहे. … Read more