HSRP बाबत दिलासादायक बातमी ! HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ | HSRP deadline Maharashtra
HSRP deadline Maharashtra आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP ) बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. HSRP deadline Maharashtra दिनांक … Read more