पुण्यासाठी HSRP प्लेटसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन लिंक, इतकी आहे नंबर प्लेटची किंमत? Book my HSRP Pune
Book my HSRP Pune महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने आदेश जारी केला आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले गेले आहे. महाराष्ट्रातील ज्या वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केली आहे. त्यांनी आता या सूचनांचे पालन करणे आणि त्यांच्या वाहनांवर … Read more