तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट नाही? 30 एप्रिलपर्यंत लावा, नाही तर 10 हजार दंड बसेल, असा करा अर्ज | Book my HSRP Maharashtra
Book my HSRP Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनावर हि प्लेट नसेल, तर 30 एप्रिल 2025 पर्यंत बसवावी लागेल. अन्यथा रुपये 10 हजार पर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे 01 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेली … Read more