650 रिक्त जागांसाठी IDBI बँकेत कामस्वरूपी नोकरीची संधी ! “हे” उमेदवार अर्ज करू शकता | IDBI Bank Bharti 2025 Last Date
IDBI Bank Bharti 2025 Last Date IDBI बँक, अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (JAM)/Assistant Manager (JAM)” पदाच्या एकूण 0650 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 ते 10 वर्ष … Read more