पदवीधर उमेदवारांना इंडियन सरकारी बँकेत 0750 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी, लगेच अर्ज करा | Indian Overseas Bank Bharti 2025

Indian Overseas Bank Bharti 2025

Indian Overseas Bank Bharti 2025 इंडियन ओव्हरसीज बँक, अंतर्गत “अँप्रेन्टिस” पदाच्या एकूण 0750 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी … Read more