पात्रता 10वी पास, भारतीय डाक विभागात नोकरीची संधी, परीक्षा नाही, थेट मुलाखत | Indian Post Bharti 2025 in marathi last date
Indian Post Bharti 2025 in marathi last date भारतीय डाक विभाग सांगली, अंतर्गत “कमिशन एजंट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आकर्षक मासिक वेतन दिले … Read more