केंद्राचा 1 नंबर निर्णय; आता कन्फर्म तत्काल तिकीट मिळवणे झालं सोप्प, “या” लोकांनाच तत्काल तिकीट मिळणार ! Indian Railways Confirmed Tatkal Ticket
Indian Railways Confirmed Tatkal Ticket भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट अकाउंट्सवर कारवाई होणार असून, आधार लिंक केलेल्यांनाच प्राथमिकता मिळणार आहे. यातून खरे प्रवासी तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरणार आहेत. Indian Railways Confirmed Tatkal Ticket भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने नवे निर्णय घेत असते. आता ‘तत्काल तिकीट’ … Read more