Apple चा मोठा धमाका ! सर्वात कमी किंमत असलेला iPhone लॉंच, स्वस्त फोनची सर्वत्र चर्चा | iphone 16e In Marathi Information
iphone 16e In Marathi Information अँपल कंपनीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या नवे iPhone 16e लॉन्च केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अँपलच्या नव्या फोनची जोरदार चर्चा चालू होती आणि 16 सिरीज मधला iPhone 16e लॉन्च करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 16 सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन म्हणून iPhone 16e चर्चेचा विषय बनला आहे. Apple च्या नव्या … Read more