1 एप्रिल पासून ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसदारांसाठी मोठी बातमी, मोहीम नेमकी आहे तरी काय? Jivant Satbara Mohim Maharshtra
Jivant Satbara Mohim Maharshtra सातबाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सातबाऱ्यावर आता सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिवंत सातबारा मोहीम'(Jivant Satbara Mohim Maharashtra) राबवण्याचे आदेश महसूल मंत्री यांनी दिले आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 … Read more