म्हाडा कोकण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकरभरती, कोणतेही परीक्षा नाही, थेट मुलाखत | Konkan Mhada Bharti 2025

Konkan Mhada Bharti 2025

Konkan Mhada Bharti 2025 कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत, “स्थापत्य अभियंता, माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 43 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क … Read more