खुशखबर; लाडकी बहिणींना 1 लाख रुपये कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु, अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पहा | Ladki Bahin Loan Application
Ladki Bahin Loan Application महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मागील दोन-तीन दिवसांपूर्वी मिळाली आणि या बातमीनुसार लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून राज्य सरकार द्वारे सुमारे 01 लाख रुपये बिनव्याजी कर्ज स्वरूपात मिळणार असल्याचे सांगण्यात आले. आणि यामुळेच सर्व लाडक्या बहिणी आता हे पैसे किंवा हे कर्ज कसे मिळवायचे यासाठी अर्ज कसा … Read more