खुशखबर; आजपासून लाडकी बहीण मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरवात, “या” महिलांना पैसे वाटप सुरु| Ladki Bahin Yojana May Installment Update
Ladki Bahin Yojana May Installment Update लाडकी बहीण योजनेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला मे महिन्याचा हप्ता आज दिनांक 05 जून 2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी कालच फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली आहे आणि त्यामुळेच कालच … Read more