लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आली ! “या” महिलांना जुलैच्या हफ्तापूर्वीच मिळाली ‘दुहेरी’ खुशखबर | Majhi Ladki Bahin Yojana June Hafta
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana June Hafta) अंतर्गत जून महिन्यापर्यंतचा हप्ता सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे, तर जुलै महिन्याच्या ₹1500 च्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे. आतापर्यंत लाभार्थींना एकूण 12 हप्त्यांमध्ये ₹18,000 मिळाले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana June Hafta लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दिलासा … Read more