लाडकी बहीण फेब्रुवारी हफ्ता जमा आणि मार्च हफ्ता 1500 रुपये ‘या’ तारखेला जमा होणार | Ladki Bahin Yojana March Installment Date

Ladki Bahin Yojana March Installment Date

Ladki Bahin Yojana March Installment Date जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या 12 मार्च 2025 तारखेपर्यंत मार्च (हफ्ता) अनुदान हस्तांतरित करण्यात येणार … Read more