ब्रेकिंग न्यूज; 10 लाख लाडक्या बहिणींचे या महिन्यापासून हफ्ते कायमचे थांबवले – तुमचे नाव आहे का यादीत? Ladki Bahin Latest Update
Ladki Bahin Latest Update महाराष्ट्र सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेबद्दल एक मोठी बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास १० लाख महिलांचे पैसे अचानक थांबले आहेत. अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर ही गोष्ट समोर आली. महिला व बालविकास विभागाने अर्जांची तपासणी सुरू केली आहे. यात कळलं की काही महिलांचे अर्ज नियमांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे त्यांना … Read more