लाडकी बहीण बातमी; अटींची पूर्तता न केल्यामुळे अनेक महिला अपात्र, 8वा हफ्ता न जमा होण्याचे “हे” निकष | Ladki Bahin Yojana Ineligible List

Ladki Bahin Yojana Ineligible List

Ladki Bahin Yojana Ineligible List मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी राज्य स्तरावर सुरु केली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला तर बसत आहे. अडीच लाखाहून अधिक उत्त्पन्न, नोकरदारची पत्नी, आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या कुटूंबातील महिलांनाही बसने सुरु झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील 23 हजार 778 लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद करण्यात आले … Read more