lek ladki yojana | मुलींसाठी 1 लाख हवे आहे ? तर जाणून घ्या, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता

lek ladki yojana

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’  (lek ladki yojana)  सुरु करण्यास दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून शासनाने निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt.) मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, मुलींना शिक्षणात आर्थिक मदतीसाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी तसचे … Read more