मोफत सौर पंप मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म’ सुरु, लगेच अर्ज करा | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

मोफत सौर पंप मिळवण्याची सुवर्णसंधी Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana राज्यातील अनेक शेतकरी अजूनही वीजटंचाईचा सामना करत आहेत. अशा शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी भरवशाची वीज मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप अनुदानावर दिले जातात. वीजबिलाची झंझट नाही, लोडशेडिंगची चिंता नाही – दिवसा मुबलक पाण्याने शेती सिंचन … Read more