आजपासून अकरावी प्रवेश सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत “या” चुका टाळा, नाहीतर नाकारला जाईल अर्ज ! Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi

Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi

Maharashtra FYJC Admission 2025 In Marathi शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. त्यानुसार, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया आह सोमवार, १९ मे पासून सुरू झाली आहे. सध्या राज्यातील एकूण ९३१९ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.  … Read more