Mahindra Thar Roxx 5 डोअरवाली नवीन Thar 15 ऑगस्टला लॉन्च संपूर्ण माहिती

Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx : महिंद्रा थार प्रेमींसाठी महिंद्रा कंपनीने 5 दरवाजेवाली Thar 15 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करणार आहे. महिंद्रा पहिली Thar गाडीपेक्षा ही नवीन Thar पूर्णपणे वेगळी आहे. नवनवीन फीचर्स या 5 डोअर असणाऱ्या नवीन Thar मध्ये आहे.   भारतातील प्रसिद्ध SUV कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या नवीन आगामी Mahindra Thar Roxx 5 … Read more