म्हाडा लॉटरी; 9 लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार, “या” ठिकाणी सर्वाधिक 3641 घरे – जाणून घ्या किंमती व वेळापत्रक | Mhada Lottery Kalyan 2025
Mhada Lottery Kalyan 2025 म्हाडाने कल्याणमध्ये 9 लाखांपासून ते 35 लाखांपर्यंत वेगवेगळ्या किमतीची 3,641 घरे उपलब्ध करुन दिले आहेत. त्यासाठी वेळापत्रकही जाहीर केलं आहे. म्हाडाने कल्याणमध्ये कोणत्या भागासाठी आणि किती किमतीमध्ये घरे उपलब्ध करुन दिली आहेत याची माहिती सविस्तरपणे घेऊयात, Mhada Lottery Kalyan 2025 म्हाडाने ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरासाठी तब्बल 5362 घरे आणि भूखंडांसाठी … Read more