महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; मोफत भूखंड आणि घर देणार, “या” नागरिकांना घरकुल योजनेची सुवणर्संधी | Mofat Gharkul Yojana 2025

Mofat Gharkul Yojana 2025

Mofat Gharkul Yojana 2025 मित्रांनो, घर बांधणं म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न! पण खूप लोकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही कारण पैशांची आणि जागेची अडचण येते. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये आता सरकार तुमचं घर बांधण्यासाठी मोफत जागा देणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलं … Read more