motorola edge 50 fusion | जबरदस्त मोटोरोला एज 50 फोन भारतात लॉंच | जाणून घ्या पॉवरफुल फीचर्स, कॅमेरा, बॅटरी
नमस्कार मंडळी आज आपण या लेखात दिनांक 16 मे 2024 रोजी मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) भारतात लॉंच झाला. जबरदस्त असे फीचर्स असणारा मोबाईल कमी किमतीत आहे मोबाईल फोन मध्ये 50 MP चा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. या आधी मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) एप्रिल महिन्यात युरोपमध्ये लॉंच झालेला … Read more