गुढीपडावा निमित्त आनंदाची बातमी; 1 एप्रिल पासून वीजदरात 20% कपात, नवीन वीज दर लागू, पहा डिटेल्स प्रतियुनिट पैसे | Mahavitaran Light Bill Unit Rate
Mahavitaran Light Bill Unit Rate : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने घेतला आहे. घरगुती वापराच्या वीजदरात आयोगाने 20 टक्क्यांनी कपात केली आहे. यापुढे सव्वादोन रुपये प्रति युनिट वीज स्वस्त होणार आहे. Mahavitaran Light Bill Unit Rate महाराष्ट्र राज्य सरकारने महावितरण मार्फत वीज नियामक आयोगास वीजदर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर … Read more