महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन अंतर्गत भरती, पदवीधर उत्तीर्ण उमेदवार त्वरित अर्ज करा | MUCBF Bharti 2025
MUCBF Bharti 2025 महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन, अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)” रिक्त पदाच्या एकूण 070 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली … Read more