म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप, म्यानमार आणि बँकॉक अनेक इमारती जमीनदोस्त, विडिओ आले समोर | Myanmar Earthquake News In Marathi

Myanmar Earthquake News In Marathi

Myanmar Earthquake News In Marathi बँकॉक: म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक बहुमजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. भूकंपाचे धक्के दिल्ली एनसीआरपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत केवळ 10 … Read more