बंपर लॉटरी; नवी मुंबईत फक्त 14 लाखांपासून म्हाडाचे घरे उपलब्ध ! पहा सर्व लोकेशननुसार घरांच्या किंमती | Navi Mumbai Mhada Lottery 2025 price
Navi Mumbai Mhada Lottery 2025 price म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,362 एवढ्या सदनिका आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी (Housing Lottery) जाहीर केली आहे. या योजनेत नवी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या घरांचा समावेश आहे. नवी मुंबईत असलेल्या सानपाडा, नेरुळ, दिघा, घणसोली आणि गोठेघर या भागांतील एकूण 293 घरं या लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत. नवी मुंबईत घर घेण्याचा … Read more