Nothing Phone 2a Plus | पहिला 50 MP सेल्फी कॅमेरा फोन लॉन्च, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Nothing Phone 2a Plus

Nothing कंपनीने आज Nothing Phone 2a Plus भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. पहिला 50 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा फोन भारतात लॉन्च झाला आहे. फोनचा प्रोसेसर Media Tek Dimensity 7350 Pro 5G देण्यात आलेला आहे. आणि दोन रियर 50 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेले आहे. AMOLED डिस्प्लेसह असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे. चला तर … Read more