मोठी बातमी; राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यात घरांची नोंदणी करता येणार, पहा संपूर्ण डिटेल्स | One State One Registration Maharashtra Marathi

One State One Registration Maharashtra Marathi

One State One Registration Maharashtra Marathi आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येईल. घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता … Read more