Oneplus Nord CE 4 Lite | Best बजेट फोन लॉंच 19,999/- जाणून घ्या, फीचर्स आणि संपूर्ण माहिती
वनप्लस कंपनीने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Oneplus Nord CE 4 Lite भारतात लॉंच केला आहे. आता प्रत्येक जण वनप्लस नवीन स्मार्टफोनचा अनुभव घेता येईल वन प्लसचा सगळ्यात लो बजेट स्मार्ट फोन आहे. या नवीन स्मार्टफोन न्यू बॉक्सि डिझाईनमध्ये लॉंच केला आहे. वनप्लसच्या Nord CE च्या सिरीज मधील हा नवीन Oneplus Nord CE 4 Lite फोन … Read more