Oppo K12x 5G | ओप्पोचा 360 डिग्री डॅमेज प्रूफ फोन लॉन्च, जबरदस्त फीचर्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

Oppo K12x 5G

फोनमधील लोकप्रिय कंपनी ओप्पो आज आपला नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G लॉन्च केला आहे. फोनमध्ये 5100 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन 30 मिनिटात 50% चार्ज होतो. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या खरेदीवर भरपूर ऑफर सुद्धा देण्यात आलेल्या आहे.  ओप्पो कंपनीने नवीन स्मार्टफोन Oppo K12x 5G  लॉन्च केला आहे. … Read more