PCMC अंतर्गत गरजू तरुणांसाठी टाटा मोटर्समध्ये नोकरीची चांगली संधी, आज अर्ज करा | PCMC Tata Motors Bharti 2025 Pune
PCMC Tata Motors Bharti 2025 Pune पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्यम’ उपक्रमांतर्गत गरजू तरुणांसाठी टाटा मोटर्स मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोकरीकरिता या उपक्रमाकरिता खालील QR कोड स्कॅन करून नोंदणी फॉर्म भरा नोंदणी करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. PCMC Tata Motors Bharti … Read more