खुशखबर; PF पैसे आता ATM आणि UPI मधून “या” तारखेपासून काढता येणार, पहा संपूर्ण डिटेल्स | PF ATM Withdrawal Process in marathi

PF ATM Withdrawal Process in marathi

PF ATM Withdrawal Process in marathi नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. हे अकाउंट ईपीएफओद्वारे सुरु केले जाते. आता ईपीएफओमध्ये मोठा अपडेट होणार आहे. ईपीएफओ ३.० व्हर्जन सुरु केले जाणार आहे. यामुळे तुम्हाला पीएफ एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार आहे.  PF ATM Withdrawal Process in marathi केंद्रिय … Read more