पिंपरी चिंचवड मधील प्रमुख आकर्षण सायन्स पार्कची संपूर्ण माहिती | तिकीट, वेळ व इतर माहिती | Pimpri Chinchwad Science Park
Pimpri Chinchwad Science Park पिंपरी चिंचवड सायन्स पार्क हे पिंपरी चिंचवड, पुणे भारतातील एक सुप्रसिद्ध विज्ञान केंद्र आहे. पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड येथे सायन्स पार्क सुमारे 07 एकरांवर निर्माण केले गेले आहे. सर्व विज्ञान प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. या सायन्स पार्कमध्ये संपूर्ण दिवस आरामात घालू शकता. सदरील सायन्स पार्क 11 विविध केंद्र विभागात विभागले … Read more