पिवळे, केसरी, पांढरे रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी उरलेत काही दिवस, नाहीतर रेशनकार्ड बंद होणार | Pivle Kesari Pandre Ration Card ekyc
Pivle Kesari Pandre Ration Card ekyc येत्या 31 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची ई- केवायसी कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकेल. ई-केवायसी म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल. Pivle Kesari Pandre Ration Card ekyc … Read more