पुणे PMAY घरासाठी 4 हजार अर्ज आले, ‘या’ भागात अर्ज मागविण्यास सुरुवात, तुम्ही अर्ज केला का? | Pmay Pune 2025 in marathi apply online
Pmay Pune 2025 in marathi apply online शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द या पाच भागात चार हजार 173 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे, महापालिकेने अर्ज मागवले असून आतापर्यंत चार हजार 666 जणांनी अर्ज केले आहेत. Pmay Pune 2025 in marathi apply online … Read more