पुणे महानगरपालिका अंतर्गत 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | PMC Bharti 2025 Notification

PMC Bharti 2025 Notification

PMC Bharti 2025 Notification पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधील विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 28 मार्च 2025 पासून हे अर्ज सादर करायचे असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेले जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि त्यासोबतच दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून खाली दिलेल्या … Read more