12 वी पास आहात? पुणे महानगरपालिका महामंडळ अंतर्गत ‘चालक’ पदासाठी मेगा भरती सुरु | PMPML Bharti 2025 Notification
PMPML Bharti 2025 Notification पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) अंतर्गत “चालक” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, या पदासाठी शैक्षणिक पात्रता SSC/HSC पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. PMPML … Read more