PMRDA तर्फे ई- लिलाव, 80 वर्षाच्या भाडेपट्टा तत्वावर भूखंड पुण्यातील “या” ठिकाणी उपलब्ध, त्वरित अर्ज करा | PMRDA Land e auction Pune
PMRDA Land e auction Pune पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) त्यांच्या कार्यक्षेत्रातील 35 भूखंडांच्या ई-लिलावासाठी अर्ज मागवले आहेत. हे भूखंड ऑनलाइन बोली प्रक्रियेद्वारे 80 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिले जातील. लिलावात 32 उपयुक्तता भूखंड, 2 राखीव शैक्षणिक भूखंड आणि ग्रंथालय किंवा संगीत शाळेसाठी राखीव असलेला 1 सार्वजनिक उपयुक्तता भूखंड समाविष्ट आहे. हे भूखंड हवेली, खेड, मावळ … Read more